उबाठाला गोवळमध्ये धक्का

Edited by:
Published on: November 10, 2024 15:53 PM
views 294  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे  यांनी दाखवून दिले. गोवळचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

त्यांच्यासोबत  माधुरी बोडेकर, अजित बोडेकर सुरेश फाले, गंगाराम फाले, रवींद्र फाले, नामदेव फाले, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, आप्पा बोडेकर, तुकाराम बोडेकर, बाळकृष्ण बोडेकर, सागर बोडेकर, सुरेखा बोडेकर, संगीता बोडेकर शकुंतल बोडेकर, वनिता फाले. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, राजेश जठार पप्या काळे, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.