
कणकवली: 31- न्यू इअरचं प्लानिंग करताय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण सिंधुदुर्गातल पहिलं थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने स्पेशल ऑफर सुरु केलेत. त्यामुळे 31- न्यू इअर चं सेलिब्रेशन एकदम देण्कायात होणार आहे. यामध्ये 399 आणि 499 मध्ये अनलिमिटेड जेवण हॉटेल च्या वतीने उपलब्ध करण्यात आलेला आहे तसेच डान्सिंग कॅण्डल लाईट डिनर व आकर्षक विद्युत रोषणाई
देखिल करण्यात आले आहे. त्यामुळे
सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षांचं स्वागत हे दणक्यात व्हायलाच पाहिजे. एवढ्यात तर नेम्कांनी याच प्लानिंग करायला सुरुवातही केली असेल. त्यसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधायला सुरुवातही केली असेल. पण करताना इंयोज्मेंत बरोबर बजेटचाही अनेक जण विचार करत असतील तर तुमाच्यास्ठी बेस्ट ऑफर आहे.त्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर गावी जायची गरज नाही. सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गात तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन खुला करून दिलाय सिंधुदुर्ग पहिलं थ्री स्टार हॉटेल असणारे हॉटेल नीलम कंट्रीसाईटने. केवळ ३९९ रुपयात डान्स कॅण्डल लाईट अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज डिनर अशी स्पेशल ऑफर हॉटेल नीलम कंट्रीसाईटने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.
त्यामुळे मित्रांनो जास्त विचार करत न बसता आताच तुमच 31 प्लानिंग बनवून टाका आणि हॉटेल नीलम कंट्रीसाईटच्या या स्पेशल ऑफरसोबत 31 दणक्यात सेलिब्रेट करा....