
सावंतवाडी : स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव गुरुवर्य व्ही.बी.नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक प्रा. सतीश बागवे, चंद्रकांत सावंत, सोनाली सावंत, वसुधा मुळीक, आजी-माजी मुख्याध्यापक कृष्णा परब, बाळासाहेब पाटील, जगदीश धोंड, नारायण देवरकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. धीरेंद्र होळकर, डॉ. सुमेधा नाईक धुरी, प्रा. वनिता घोरपडे, तुषार वेंगुर्लेकर, मेघश्याम काजरेकर तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर, प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.