सावंतवाडी : आरोंदा कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचा कॉमर्स शाखेचा निकाल 100% टक्के लागला आहे.प्रशालेतून प्रथम संजना मातोंडकर (72.33) द्वितीय सुनंदा कांबळी (68) तृतीय साक्षी नाईक (62.17) यांनी प्राप्त केला.