देवगडात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 07, 2024 14:40 PM
views 168  views

देवगड : देवगड मध्ये संद्याकाळी ६ वाजेपर्यंत 68 % टक्के मतदान // मोठ्या संख्येने मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क // मतदान प्रक्रिया सुरळीत // देवगड तालुक्यात आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया झाली सुरू //  देवगड येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी // मतदार केंद्रांवर मतदारांकडून चांगला प्रतिसाद //