गाळेल इथं युवकाची आत्महत्या

Edited by:
Published on: February 02, 2025 16:45 PM
views 817  views

बांदा : गाळेल येथील अक्षय महादेव परब ( वय : ३२ ) या युवकाने  रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मात्र, आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.