रिक्षा चालकास मारहाण..!

Edited by:
Published on: August 28, 2023 10:31 AM
views 473  views

कणकवली : येथील बसस्थानकावर कलमठ येथील रिक्षा चालकाला रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मारहाण झाली असल्याची माहिती मिळतेय. या मारहाणीचेचे कारण पॅसेंजर भरण्यावरून झाल्याचे समजत आहे. मारहाण झालेल्या रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतल्वयाच समजते.