अरविंद साडी सेलमध्ये उद्या फॅशन शो

ग्राहकांसाठी स्वतंत्रदिनी खास आॅफर
Edited by:
Published on: August 14, 2024 11:05 AM
views 293  views

सावंतवाडी : सावंतवाडी इथं सुरु असलेल्या अरविंद साडी सेलमध्ये १५ ऑगस्टला सायंकाळी ५ ते ९ फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे.  दरम्यान, या सेल मध्ये १० हजारांच्या खरेदीवर १ लेडीज पर्स किंवा लॅपटॉप बॅग फ्री ठेवण्यात आली आहे. तसेच खास गणपती सणासाठी जुलाहाच्या ५०० ते ५००० पर्यंतच्या साड्या  या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.