कुडाळमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमास तुफान गर्दी...!

Edited by:
Published on: June 06, 2023 11:33 AM
views 162  views

कुडाळ : कुडाळ येथे होतोय शासन आपल्या दारी उपक्रम // उपक्रमास  तुफान गर्दी // 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार उपस्थितांना मार्गदर्शन // केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, रवींद्र फाटक यासह शिवसेना भाजपाचे सर्व नेटमंडळी राहणार उपस्थित // मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी काय नवी घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष // सभास्थळी कडोकोट पोलीस बंदोबस्त //