राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत रुग्णांना फळे वाटप...!

Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2023 14:56 PM
views 117  views

सावंतवाडी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी येथील आयुर्वेदीक रुग्णालय येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगांवकर, दिलीप भालेकर, गुरु मठकर आदी उपस्थित होते.