जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जयसिंग झपाटेंनी घेतले कुणकेश्वराचं दर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 15, 2025 16:43 PM
views 162  views

देवगड : देवगड येथील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जयसिंग पांडुरंग झपाटे यांनी  कुणकेश्वराचं दर्शन घेतल असून, कुणकेश्वर भेटी दरम्यान त्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जयसिंग पांडुरंग झपाटे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय येथे आपला पदभार स्वीकारला आहे.