वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्षपदी सुधीर नकाशे

Edited by:
Published on: April 20, 2025 12:54 PM
views 134  views

वैभववाडी : भाजपा तालुकाध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड // पक्षाचे निवड निरीक्षक संदीप साटम यांनी केली घोषणा // निवडीनंतर भाजपा पदाधिका-यांनी नकाशे यांचं केलं अभिनंदन // यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, शारदा कांबळे, नेहा माईणकर, अतुल सरवटे, रविंद्र रावराणे, रणजित तावडे, सुभाष रावराणे, यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //