खा. नारायण राणेंना योगेश तेलींनी दिल्या शुभेच्छा

Edited by: दिपेश परब
Published on: June 17, 2024 10:40 AM
views 175  views

वेंगुर्ला : नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची कोचरा सरपंच तथा स्वीय सहाय्यक शालेय शिक्षण मंत्री योगेश तेली यांनी भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी शिवसेना म्हापण जिल्हा परिषद विभागाचे विभागप्रमुख तथा स.का पाटकर विद्यालय पाट संचालक देवदत्त साळगावकर, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रा प सदस्य विशाल वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.