'हे' आहेत हे आहेत दोडामार्गाचे नवे गाव कारभारी!

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार
Edited by: संदीप देसाई
Published on: December 29, 2022 11:15 AM
views 178  views

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत 

दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार 


झोळंबे – विशाखा विश्वनाथ नाईक

घोटगेवाडी – श्रीनिवास मुकुंद शेटकर 

आंबडगाव – स्नेहा सदाशिव गवस

परमे पणतूर्ली-  प्रथमेश गजानन मणेरीकर , 

मांगेली- सुनंदा अजित नाईक

उसप- रुचिता प्रवीण गवस 

कळणे- अजित मनोहर देसाई 

कोलझर-उगाडे- सुजल सूर्यकांत गवस

खोकरल-  देवेंद्र रामकृष्ण शेटकर

तळकट - सुरेंद्र संभाजी सावंत-भोसले 

वझरे - गिरोडे- सुरेश सदाशिव गवस

सासोली - बळीराम कृष्णा शेटये

तळेखोल- वंदना आनंद सावंत

कुंब्रल- जनार्दन बाबू गोरे,

पिकुळे- आपा वसंत गवस

कोनाळ- अस्मिता अनिल गवस,

मोरगाव- संतोष वसंत आहिर

माटणे- महादेव दत्ताराम गवस

बोडदे - हरिश्चंद्र गंगाराम नाईक,

आयी- तुषार तुळशीदास नाईक

झरेबांबर-आंबेली - अनिल दत्ताराम शेटकर

आडाळी - पराग महादेव गावकर,

घोटगे - भक्ती भरत दळवी