
सावंतवाडी : मळेवाड येथील चिरेखाण येथील चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी आरोपी भिमु धनसिंग लमाणी याची 20,000 च्या जामीनावर सावंतवाडी येथील न्यायदंडाधिकारी यांनी मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक व त्यांना सहाय्य अँड सुशील राजगे, अँड. रश्मी नाईक, अँड. अमिषा बांदेकर, अँड. शंभवी तेंडोलकर यांनी केले.