
मालवण : शिवसेना ठाकरे गटाची शिवसन्मान यात्रा // शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण // छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही बातमी ऐकली आणि मन सुन्न झालं // ही पवित्र भूमी आहे // शिवरायांचा पुतळा कोसळल्याची अद्याप कुठही नोंद नाही // पुतळा नव्हे, तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळली // 350 वर्षांपूर्वीचे राजकारण नैतिक मूल्यावर चालत होते // आताचे राजकारण आर्थिक मूल्यावर चालते // सुरुवातीचा 6 फुटाचा असणारा पुतळा 28 फुटाचा झाला कसा ?// त्यावर कोणाचा कंट्रोल होता ?// 350 वर्षे लाटांच्या तडाखा खातोय सिंधुदुर्ग किल्ला // अजून एक दगड सुद्धा हलला नाही // पुतळा नाही, निष्ठा कोसळली // पुतळा कोसळतोय आणि किल्ला अजूनही अभेद्य राहतो // त्यावेळी प्रामाणिकता होती // भ्रष्टाचाराच्या व्यवस्थेने पुतळा कोसळला // स्वराज्य निर्माण करून तो टिकवणे गरजेचे // भारतीय आरामाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज // सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांनी किती काळजी घेतली होती // राजकोट येथे पुतळा उभारताना किमान पुस्तक वाचले असते तरी बर झालं असत // पुतळा नाही आमचा अभ्यास कोसळला // महाराजांचे नियम, कायदा, तत्व होती // भ्रष्टाचाराचा कडेलोट केला असता // एवढे होऊन सुद्धा एकही निलंबित झाला नाही // रयतच वाचत नसेल तर राज्य वाचवून काय उपयोग // लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता नये // काय घडतंय ते पाहा // उद्याच्या नव्या महाराष्ट्रासाठी आपण सर्वांनी सज्ज असायला हवे // अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे // समुद्र वाट पाहतोय, आतुरलाय तो // शिवसेनेवर संकटे आली तेव्हा पाचपट शिवसेना वाढली // ज्यांनी संपवायचा प्रयत्न केला ते संपले // नितीन बानगुडे पाटील //