वैभववाडीत धुवांधार पावसाला सुरुवात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 12, 2025 19:11 PM
views 184  views

वैभववाडी : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने तालुक्यात सकाळपासून पुन्हा सुरुवात केली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला आहे. दोन्ही घाटात दरडींची किरकोळ पडझड झाली. मात्र वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नव्हता.