
वैभववाडी : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण होतय जाहीर // पुढील पाच वर्षांसाठी असणार हे आरक्षण // इच्छुकांची धाकधूक वाढली // तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीला प्रारंभ // सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित //