वैभववाडीत विजेचा खेळ खंडोबा | ऐन उकाड्यात नागरिकांना मनस्ताप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 14, 2024 08:29 AM
views 121  views

वैभववाडी : तालुक्यात गेले काही दिवसांपासून वीज सेवा कोलमडली // शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पुरवठा विस्कळित // ऐन उकाड्यात वीज वितरणचा खेळ खंडोबा //  वारंवार होतोय विज पुरवठा खंडित // सरकारी कार्यालयीन कामाजासह व्यापार, व्यवसाय व इतर कामांमध्ये येतोय व्यत्यय // वीज पुरवठा खंडित होत असल्याने होतोय उष्णतेचा त्रास // महावितरणच्या  कामकाजाचा नागरिकांना होतोय मनस्ताप //