थर्माकोलपासून बनवली सुबक विठुरायाची मूर्ती

युवा चित्रकार नंदन उपरकर यांची कमाल
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:00 AM
views 132  views

सावंतवाडी : येथील माठेवाडा परिसरात राहणारा युवा चित्रकार नंदन उपरकर यांने थर्माकोलच्या साह्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री देव विठुरायाची मूर्ती साकारली आहे. त्याच्या या कलाकृतीच सर्वत्र कौतुक केले जात आहे. हुबेहूब व आकर्षक अशी विठ्ठलाची मुर्ती नंदननं साकारली आहे.