
सावंतवाडी : शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील हे सावंतवाडी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मुलांच्या विवाह स्वागत समारंभाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, भाई सावंत, आनंद नेवगी, केतन आजगांवकर, दिलीप भालेकर, विनोद सावंत, निशू तोरसकर, अमित परब, गुरू मठकर, हेमंत बांदेकर, सचिन साटेलकर, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.