
सावंतवाडी : थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी होणार दाखल // व्यासपीठावर खासदार नारायण राणे, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुरेश गवस, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता सावंत कविटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, केरळचे अँड. हरीकुमार, यांच्यासाहित महायुतीचे पदाधिकारी उपस्थित //