
सिंधुदुर्ग : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या हितचिंतकांनी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथे निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या पत्नी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष सौ. पल्लवी केसरकर उपस्थित होत्या. वा

वाढदिवसाच औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.

पल्लवीताईंसोबत मुलगी सौ. सोनाली, जावई सिद्धार्थ आणि नातू अर्जुन हे ही उपस्थित होते.

संपूर्ण कुटुंबासोबत त्यांनी हा बर्थडे सेलिब्रेट केला.

यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिलीय. हे क्षण कायम लक्षात राहतील असं ते म्हणालेत.










