
देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा पुरस्कृत व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व देवगड तालुका क्रीडा व्यवस्थापन समिती, यांच्या संयुक्त विद्यमाने, देवगड तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथील निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित क्रीडांगण येथे नुकतीच संपन्न झाली.
या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत तालुक्यातून दहा संघाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये तालुक्या च्या प्रशालेतून १४ वर्षाखालील मुले, मुली.१७ वर्षाखालील मुले, या वयोगटातील संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वाडा प्रशालेतील तिन्ही संघांना घवघवीत यश मिळाले. १४ वर्षाखालील मुले- विजयी १) अनुज प्रवीण जाधव २) आयुष आनंद खोत ३)आयुष अजय मुळम ४)आयुष आनंदा येरुडकर ५)निषाद रुपेश पुरळकर६) परमेश समीर घाडी ७)प्रणय दिनेश मुळम ८)राकेश उमेश वाडेकर ९)वीर देविदास शीर्सेकर १०)सार्थक उदय राऊळ११) हार्दिक श्रीराम बाणे १२) जयेश राकेश घाडी. १४ वर्षाखालील मुली विजयी- १) अंजली अर्जुन महाडिक २) कुंजल दिनेश गावकर ३) चिन्मया गणेश थोटम ४) निधी कमलेश मोंडे ५) भार्गवी उदय गावकर ६)मनस्वी जितेंद्र मोंडकर ७)रिद्धी राजेंद्र घाडी ८)श्रावणी महेश पुजारे ९) संचिता विकास बाईत १०) सिद्धीका संजय घाडी ११) स्वरा संतोष जाधव १२)हितेश्री सुरेश देवळेकर. १७ वर्षाखालील मुले उपविजयी १) गिरीश अनिल गाडी २)कुणाल संतोष गावकर ३)तनिष विजय घाडी ४)पियुष अजय सुतार ५)प्रथमेश संजय पुजारे ६) प्रसाद रवींद्र घाडी ७)विघ्नेश मंगेश मुळम ८)शुभम सचिन मोरे ९)साईराज रणदीप गुरव १०)साईराज विजय मालपेकर ११)सागर राजेंद्र परब १२)सागर मंगेश मुळम . या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन स्थानीय समितीचे अध्यक्ष शांताराम पुजारे, सचिव डी .व्ही.जोशी संस्थेचे सर्व पदाधिकारी ,प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण माने सर ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्गांनी अभिनंदन केले.
पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सहा.शिक्षक विश्वनाथ शिरकर सर सिधराम पाटील सर विकास पवार सर मिलींद लेले सर हरिश्चंद्र कुबल सर आकाश तांबे सर शिक्षकेतर कर्मचारी हिंदळेकर ,सविता शिंदे शाळेचे माजी खेळाडू गोरख जाधव यांनी परिश्रम घेतले.प्रशालेचे क्रीडा शिक्षक उत्तरेश्वर लाड यांनी या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन केले.