
वैभववाडी : भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडें आज वैभववाडीत // महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी घेणार कार्यकर्ता मेळावा // त्यांच्यासोबत खासदार नारायण राणे,आम.नितेश राणेंही राहणार उपस्थित // थोड्याच वेळात श्री.तावडे यांचं होणार आगमन //