उपळेतील तो मृतदेह जयश्री शेरेचा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 29, 2025 22:38 PM
views 21  views

वैभववाडी : उपळे येथील काजू बागेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. ती महीला हेत येथील असून जयश्री विष्णू शेरे (वय ७६)असं तिचं नाव आहे. ती सध्या भुईबावडा येथे नातेवाईकांडे राहत होती. तिची मानसिक संतुलनही बिघडले होते.