
सावंतवाडी : स्वातंत्र्य दिनाच औचित्य साधून एकदिवसीय खास ऑफर एस. एम. मडकईकर सुवर्णकार घेऊन आलेत. 1 ग्रॅम दागिन्यांचं शोअरूम ही ऑफर घेऊन आलं आहे.
एस. एम. मडकईकर ''1 ग्रॅम गोल्ड ऑफर'मध्ये 4 हजारांच मंगळसूत्र 3500/-रू.,3 हजारांचा 'राणी हार' 2700/-रूपयांत,अडीच हजारांचा 'नेकलेस सेट' फक्त 2300/- रूपयात,3 हजारांचा काकणांचा सेट 2500/- रुपयात उपलब्ध असून या सर्व वस्तूंवर इटालियन चांदीची अंगठी किंवा चांदीचे लॉकेट 'FREE' मिळणार आहे.ऑफर फक्त 15 ऑगस्ट रोजी उपलब्ध आहे. तर सर्वप्रकारच्या चैन व ब्रेसलेट ,1 ग्रॅममध्ये सोन्यासारखी हुबेहूब चैन, ब्रेसलेट,1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने, गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळणार आहे.पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील,
गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील. 1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी असून एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम व 1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर आहे. 1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत), एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील. बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील. सिल्व्हर इटालीयन लेडीज & जेंन्टस अंगठ्या उपलब्ध आहेत.
शोअरूम पत्ता एस. एम. मडकईकर सुवर्णकार, उभाबाजार, सावंतवाडी व कुडाळ शोअरूम पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ असून एस. एम. मडकईकर, सुवर्णकार प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर, विराग मडकईकर 8411930437, वैष्णवी मडकईकर 7796695448 यांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे.
उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा मधून बाईपण भारी देव स्पेशल ऑफर म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसमध्ये ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानिमित्त जोडी ऑफर मध्ये 32" टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी फक्त 17990/- व 32" टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज फक्त 20990/- मध्ये खरेदी करता येईल. त्यावर पैठणी फ्री फ्री फ्री..असून ऑफर 31 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे.
मिक्सर, शेगडी, ओव्हन, वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रिक शेगडी सर्व ब्रँडेड कंपनीचे वस्तू उपलब्ध 40% सूट देण्यात आली आहे. तर कोणत्याही वस्तू खरेदीवर मिळवा पैठणी अगदी मोफत मिळणार आहे. तर आता थेटरचा अनुभव घ्या घरी बसून 4K LED वर घेता येईल,just Rs. 96 43"tv/day for 8 months ,just Rs.135 50"tv/day for 8 months,just Rs.155 55"tv/day for 8 months पॅकेज आहेत.0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री, सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, प्रोसेस फ्री डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी अव्हेलेबल आहेत.
अधिक माहितीसाठी 9579273091,8799978651 संपर्क साधावा. तर म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीत स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. CASHBACK UP TO 3500 व 0% INTREST असून आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त, जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय करण्यात आलीय. फक्त 101/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा ब्रॅण्डेड स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. UP TO 60% OFF MOBILE ACCESSORIES, BT SPEAKER STARTING AT JUST Rs. 499/-, POWERBANK STARTING AT JUST Rs. 799/-, SMARTWATCH STARTING AT JUST Rs.1299/-, EARBUDS STARTING AT JUST Rs.799/-, HEADPHONES STARTING AT JUST Rs.399/-, NECKBAND STARTING AT JUST Rs.299/- विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8799978651 या नंबरवर साधावा.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच औचित्य साधून संपूर्ण चष्म्यावर 50 टक्के सूट देण्यात आली आहे.ऑफर फक्त 15 ऑगस्ट रोजी असून आजच त्वरा करा,शुभांगी ऑप्टीक्स् ला भेट द्या असं आवाहन करण्यात आलं आहे.
'सावंतवाडी' व 'वेंगुर्ला' शाखेत ही ऑफर लागू आहे. रिपेअरींग अगदी 'FREE',मोफत डोळे तपासणी,मोफत मोतीबिंदू तपासणी,अल्पदरात मोतीबिंदू ऑपरेशन,होलसेल भावात ब्रॅण्डेड फ्रेम्स व गॉगल्स मिळतील,अनुभवी ऑप्टोमेट्रीस्ट (नेत्रतपासणीस),सर्व प्रकारचे प्रोग्रेसिव्ह लेन्स होलसेल भावात,मुलांच्या ऑनलाईन अभ्यास,कॉम्प्युटरसाठी 'Blue Block' लेन्स,ड्रायव्हिंगसाठी स्पेशल ग्लासेस,नंबरचे गॉगल्स बनवून मिळतील. शुभांगी ऑप्टीक्स्च शॉप. नं. 1, पारीजात अपार्टमेंट, रेणूका पॅलेस समोर, युनियन बँकेच्या खाली, एस.टी. स्टॅण्ड रोड, सावंतवाडी व शॉप नं. ४ सीवूड बिल्डिंग, शिरोडा नाका, ता. वेंगुर्ला वेंगुर्ला येथे ही ऑफर लागू आहे.आजचं संपर्क साधा 9403838071, 8605389793, 8454888054 असं आवाहन शुभांगी ऑप्टीक्सनं केलय.
तर S.S. मोबाईल सावंतवाडीकडून यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त S.S. मोबाईल सावंतवाडी बिग फ्रिडम सेल जाहीर करण्यात आला आहे. या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काऊंट, रु. २९९९ चे स्मार्ट गिफ्ट व १० टक्केपर्यंतचा कॅशबॅक असे जबरदस्त ऑफर्स S.S.मोबाईल सावंतवाडी शाखेमध्ये १४ व १५ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहेत. १४ व १५ ऑगस्टचा आनंद द्विगुणित करण्यासाठी S.S. मोबाईल सावंतवाडी, पाटील टॉवर गवळी तिठा बस स्टॅन्ड शेजारी सावंतवाडी येथील स्टोअरला आजच भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7066755656, 8888586336, 8412875563, 7028851598 साधावा तर अधिक माहितीसाठी या लिंकवर https://kokansadlive.com/kokan/ss-mobile-sawantwadi-big-freedom-sale/5518 क्लिक कराव असं आवाहन केलं आहे.
तसेच कोकणच नं. १ महाचॅनल कोकणसाद LIVE व दै कोकणसादावर अगदी माफक दरात आपल्या व्यवसाय, आस्थापनाची जाहिरात करून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळवण्यासाठी 9421191284, 7720096041, 9423321126, 9075119473 या नंबरवर संपर्क साधावा.