माधवबाग कणकवली आयोजित
🩸💉रक्त व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर
~₹3000~ ची सर्व तपासणी फक्त ₹ 599 मध्ये
रविवार दि 19 जानेवारी 2025
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यं
💥 🩸विशेष ऑफर रक्त तपासणी अंतर्गत
(डायबिटीस)HbA1c
(कोलेस्ट्रॉल)Lipid profile* total cholesterol, triglycerides,LDL,HDL,VLDL,LDL/HDL Ratio
(किडनी) Kidney function test Sr.creatinine,BUN(Blood urea nitrogen)
(लिव्हर) Liver function test Aspartate Aminotransferase(SGOT) Alanine Aminotransferase (SGPT)
(थायरॉईड) Thyroid stimulating hormone (TSH)
(कॅल्शियम)Sr. Calcium
🫀संपूर्ण आरोग्य तपासणी अंतर्गत
•ईसीजी. • एस पी ओ टू
•हार्ट रेट. •रँडम ब्लड शुगर
•बीपी. • बॉडी मास इंडेक्स
•हाईट वेट. • वैद्यकीय सल्ला
नाव नोंदणीसाठी संपर्क
माधवबाग कणकवली
9373183888
सूचना तपासणीसाठी 10 ते 12 तास उपाशी यावे