न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या मागण्यांची पूर्तता

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2024 13:24 PM
views 287  views

सावंतवाडी : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडे युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी  गावाच्या विकासकामांची निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागण्या लवकरच पूर्ण करू अशे आश्वसन त्यांनी दिले. त्यानंतर विशाल परब यांनी न्हावेली गावाच्या विकासकामांना सुरुवात करून दिली. उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात गणेश तळी जवळ सोलर स्ट्रीट लाईट तसेच माऊली मंदिर जवळ सोलर स्ट्रीट लाईट बसवून दिली. युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर आणी युवा कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल विशाल परब यांच्यावतीने न्हावेली चौकेकरवाडी नदीवर गणेश विसर्जन ठिकाणी सोलर स्ट्रीट लाईट बसविली. इस्वटी पार्सेकर मंदिर गणेश तळी वर सोलर लाईट ,माऊली मंदिर न्हावेली जवळ सोलर स्ट्रीट लाईट कोचरेकरवाडी मूळवस मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट ,रेवटेवाडी गनेशतळीवर सोलर लाईट तसेच न्हावेली विववाडी येथे सोलर स्टीट लाईट बसवण्यात आल्या.

यावेळी त्या ठिकाणी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर तंटामुक्ती अध्यक्ष गजा दळवी  ग्रा प सदस्य आरती माळकर युवा समाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर ओम पार्सेकर तुळशीदास पार्सेकर राज धवण  बंड्या दळवी रुपेश नाईक अजय पार्सेकर  अमोल पार्सेकर दत्तू पार्सेकर राज धवण सगुण नाईक विठ्ठल परब प्रीतेश परब नितीन न्हावी अजय नाईक विठ्ठल परब ओमकार निर्गुण आकाश निर्गुण रोहित निर्गुण गजानन बोन्द्रे दीपेश धाऊस्कर अनिकेत धवण विश्राम धवण पिंट्या धाऊस्कर श्रीराम धाऊसकर् पुनीत नाईक  सत्यवान गावडे नाथा पार्सेकर सतीश पार्सेकर मयंग पार्सेकर सौरभ पार्सेकर सखाराम पार्सेकर बबलू पार्सेकर नितिन पालेकर,सुहास आचरेकर,संकेत  कालवणकर,आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर. अवी विठोबा कोचरेकर संदीप कोचरेकरगणेश ,विलास,निलेश,राकेश ,गोपाळ,मंगेश ,वैभव,संजय ,तुकाराम ,सचिन ,बबलू,सुहास आचरेकर, आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत  हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर उपस्थित होते.