मंत्री छगन भुजबळ यांचं बांद्यात जंगी स्वागत...!

Edited by:
Published on: March 08, 2024 08:21 AM
views 72  views

बांदा : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे बांदा येथे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश चटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदयजी भोसले, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब,  कुडाळ महिला तालुकाध्यक्षा पूजा पेडणेकर, जहिरा शेख, महिला शहाराध्यक्षा रंजना निर्मळ, व्ही. जे. एन टी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, उद्योग आणि व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष आशिष कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.