
मालवण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मालवण राजकोट येथे आगमन // खासदार नारायण राणे यांनी केले स्वागत // मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन // सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र फाटक, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यासंह मान्यवर उपस्थित //