राणेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम भल्या भल्यांना जमलं नाही : राज ठाकरे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 16:15 PM
views 60  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // राज ठाकरे यांचं भाषण // नारायण राणेंना मी नाही म्हणू शकत नाही // मी संबंध संभाळणारा माणूस आहे // माझ्या सभेची तशी गरज नव्हती, नारायण राणे आताच निवडून आले // भारतात नऊ भारतरत्ना पैकी ७ रत्न कोकणातील // सुजाण असा हा मतदारसंघ // कोण भल करू शकत हे येथील लोकांना माहिती आहे // मी सरळ चालणार माणूस // ज्या गोष्टी पटल्या त्या मानल्या // ज्या मनाला पटल्या नाहीत त्याला उघडपणे विरोध केला // राजकारणाची उमज आली तेव्हा पासून ३७० कलमच ऐकत होतो//आज नरेंद्र मोदींनी ते करून दाखवलं//कोण कुठला बाबर ,त्याला संभाळणा-या आपल्या औलादी//जसं काश्मीरच झालं तसं राममंदिर झालं//नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले//कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली//मला भुमिका पटली नाही मोदींना विरोध केला//मी बदल्यात काही घेतलं नाही//जर उद्धव ठाकरे सत्तेत असते आज जे बोलतात ते बोलले असते का?//गेल्या साडेसात वर्षे सत्तेत तर उद्योग बाहेर का गेले?//यांचा खासदार प्रकल्पाला विरोध करणार तर आमदार पाठींबा देणार //असं यांचं धोरण//देशात नऊ अणुशक्ती प्रकल्प झालं//तिथं कुठे स्फोट झाला का?//विनाकारण विरोध करणं हे काम//प्रकल्प म्हणजे जमीनींचा व्यवहार//कवडीमोलाने जमीन घेऊन त्या प्रकल्पांना विकणं हे येथील लोकप्रतिनिधींच काम//मी पाच वर्षांत एकदाच जुगार खेळतो//आपण संस्कृतीच नाव पुढे करून विकासापासून लांब राहतोय//गोवा,केरळ आपल्या पुढे गेल//अंतुले नंतर कामाचा सपाटा लावणारे नारायण राणे हे एकमेव नाव // मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम भल्या भल्यांना जमलं नाही // नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे की मंत्री म्हणून खासदार पाहिजे हे कोकणी जनतेने ठरवावे // जे कोकणात याणायच आहे त्याकरिता राणेंना मत द्या //