
दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुुरुवात // कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांसह अर्चना घारे, राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले, सुरेश दळवी, व्हिक्टर डोन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, पक्ष निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, शहरअध्यक्ष सुदेश तुळसकर, महाले, गौतम महाले आदींची उपस्थिती // पिंपळेश्वर देवस्थान चरणी नतमस्तक होत मेळाव्याला झाली दमदार सुरुवात // कार्यकर्त्यांनीही केलं उत्साही स्वागत // महालक्ष्मी सभागृहही भरले खचाखच // आगामी विधानसभा निवणुकांपूर्वी राष्ट्रवादीने दाखवली ताकद //