पोलीस ठाण्याशेजारीच चोरट्यांचा डल्ला !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 19, 2023 12:12 PM
views 641  views

वैभववाडी : शहरातील संभाजी चौकात औषध दुकानात चोरी // येथील अंकित मेडिकल चोरट्यांनी फोडले // दुकानाच्या मागच्या दाराने केला प्रवेश // डॉ. संजय मराठे यांचा दवाखाना व अंकित मेडिकलचा दरवाजा फोडून साहित्य केलं अस्ताव्यस्त // श्वान पथक वैभववाडीत दाखल // ठसेतज्ञ टिम थोड्याच वेळात घटनास्थळी होणार दाखल // मेडिकलमधील तीन संगणक व सुट्टे पैसे गेले चोरीला // चोरट्यांने केलं मोठं धाडस // चक्क पोलीस ठाण्याशेजारीच मारला डल्ला //