
वैभववाडी : आचिर्णे येथे दोन दुचाकींची समोरासमोर झाली धडक // सायंकाळी ४.३० च्या दरम्यान झाला अपघात // अपघातात दोघे जण जखमी // नौशाद नदाफ व महंमद शेख अशी जखमींची नावे // दोघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केलं दाखल //