वैभव नाईक यांनी घेतले प. पू. भालचंद्र महाराजांचे दर्शन

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कुडळाला रवाना
Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 24, 2024 05:09 AM
views 178  views

कुडाळ   :  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आज गुरुवारी कुडाळ  विधानसभा  निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत.  त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी आज सकाळी प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे  भेट  देत  प. पू. भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले.  उमेदवारी अर्ज  दाखल  करण्यासाठी कुडाळ येथे रवाना झाले आहेत.