
कणकवली : कणकवली नाटळ ग्रामसभेमध्ये सकाळी 11:30 च्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असल्याच बोलल जातय. यामध्ये काही जणांची डोके फुटली असून काही जणांचे हात फॅक्चर झाले असल्आयाची माहिती मिळतेय. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने भाजप आणि ठाकरे सेनेच्या दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यानी रुग्णालयात धाव घेतली आहे.