दरीत कोसळलेले ते दाम्पत्य सुखरुप ; कणकवलीतील कुटुंब

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 30, 2023 15:15 PM
views 87  views

वैभववाडी : करुळ घाटात कणकवली येथील  शेखर राणे यांच्या गाडीला अपघात // कार दरीत कोसळून झाला होता अपघात // अपघातग्रस्त आहेत सुखरुप // कणकवली येथील राणे दाम्पत्य  गेलं होतं गगनबावड्याला // माघारी परतत असताना सुर्यास्त पाॅईंटवर झाला अपघात // गाडीवरील ताबा सुटून कार कोसळली ४०० फुट दरीत // सुदैवाने या अपघातातून राणे पती पत्नी बचावले // शेखर मनोहर राणे -36 दर्शना शेखर राणे 36 असं आहे नाव // कणकवली बॅक कॉलनीअपघाताची माहिती मिळताच पोलिस व सह्याद्री जीव रक्षक टीम घटनास्थळी झाली होती दाखल // सह्याद्री जीव रक्षक टीमने रेस्क्यु करून दोघांनाही काढले बाहेर // अपघात दोघांना झाली किरकोळ दुखापत // ग्रामीण रुग्णालयात केले आहे दाखल //