आनिया इम्रान नवाबचं शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 12, 2025 19:13 PM
views 52  views

देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथील शां. वि. कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड येथील आनिया इम्रान नवाब हिने  महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत पूर्व माध्यमिक इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये  देवगड तालुका ग्रामीण भागातून गुणवता यादीत दुसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक वर्ग, मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मोंड, पालक वर्ग, ग्रामपंचायत पावणाई व सर्व कर्मचारी वृंद यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.