
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // जिल्हाप्रमुख संजय पडते यांचं भाषण // सर्वसामान्यांचा आमदार म्हणून वैभव नाईक यांची ओळख // वैभव नाईक हॅट्ट्रिक करतील // मतदार संघातील कामे मार्गी लावण्याचे काम वैभव नाईक यांनी केलं // खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच // जिल्ह्याचे पालकमंत्री वैभव नाईक होणार // संजय पडते //