जिल्हा बँक संचालक गणपत देसाई यांना पराभवाचा धक्का!

Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2022 11:36 AM
views 292  views

दोडामार्ग  : जिल्हा बँक संचालक गणपत देसाई यांना कळणेत सरपंच पदी परभवाचा धक्का.

 कळणे सरपंच गाव विकास पॅनलचे अजित मनोहर देसाई विजयी