भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा धक्का

उबाठा, इंटक, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
Edited by:
Published on: May 31, 2025 18:20 PM
views 191  views

कणकवली : उबाठा, इंटक, कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आणि भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश करण्यात आला.ओम गणेश निवासस्थानी प्रवेश करण्यात आला.

प्रवेश करणाऱ्यामध्ये सिद्धेश खानोलकर कृष्णकांत मोरस्कर सुशील कदम, सूर्यवंशी, हरेश खवणेकर विलास कदम अविनाश रणसिंग, संतोष सागवेकर विशाल ढेकणे विशाल हुमरसकर, योगेश चंद्रकांत निमकर विकास विनायक जाधव सागर दीपक नारकर, रोहन प्रमोद भाटकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगार रामचंद्र सदानंद नाथ गोसावी, उदय शहाजी डोंगरे, सुनील वामन तेली, जायल जॉकी फर्नांडिस, उत्तम परब, प्रमोद यादव, योगेश दळवी, संदीप गुरव, दिगंबर नवलू, अनिल कोकरे, नारायण गिरकर, प्रशांत पारसेकर, शंकर शेटकर, सुभाष जुवेकर, लक्ष्मण महाडेश्वर, विभागीय कार्यशाळा कणकवली येथे सध्या इतर संघटनेत कार्यरत असलेले कर्मचारी यांनी भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ या संघटनेत प्रवेश केला. ते खालील प्रमाणे उपस्थित होते. सिद्धेश खानोलकर कृष्णकांत मोरस्कर सुशील कदम सूर्यवंशी हरेश खवणेकर विलास कदम अविनाश रणसिंग संतोष सागवेकर विशाल ढेकणे, विशाल हुमरस्कर यांनी पक्ष प्रवेश केला.

  यावेळी  भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष, व सेवा शक्ती संघर्ष एसटी संघटनेचे संयोजक अशोक  राणे उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पक्षाची शाल घालून करण्यात आला.