
दोडामार्ग : राज्यात कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोडामार्ग येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शासनाच्या परिपत्रका नुसार दोडामार्ग तालुक्यात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली यावेळी विश्वकर्मा संघाचे दोडामार्ग अध्यक्ष नारायन सुतार, शिवाजी सुतार, सचिव राजन सुतार, खजिनदार, रामदास मेस्त्री, बाळकृष्ण सुतार, विवेक सुतार, तुकाराम सुतार, दीपक सुतार, संतोष सुतार, शिवाजी सुतार, संजय न्हावी, दिनेश सुतार, प्रकाश सुतार, श्रीकृष्ण चारी, दिलीप शेर्लेकर, पांडुरंग सुतार, संतोष मेस्त्री, निशिकांत मेस्त्री, रामदास मेस्त्री, विजय सुतार, नारायण सुतार, शांताराम सुतार, जयवंत सुतार, जगन्नाथ सुतार, प्रकाश सुतार, सखाराम सुतार, देविदास सुतार, राजन सुतार, विष्णू सुतार, प्रेमानंद सुतार आदी उपस्तीत होते.