चैत्राली मेस्त्री खून प्रकरण | आरोपीला पोलीस कोठडी

Edited by: विनायक गावस
Published on: December 12, 2023 19:55 PM
views 215  views

सावंतवाडी : शहरातील सबनीसवाडा येथील चैत्राली मेस्त्री खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी संदेश मेस्त्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चुलत दिराकडून वहिनीच्या या खुनाची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.