रत्नागिरीत भगव वादळ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 14:28 PM
views 525  views

रत्नागिरी : रत्नागिरी येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी // रत्नागिरीत भगव वादळ // महीलांची मोठी गर्दी // शासकीय जलतरण तलाव मैदान हाऊसफुल्ल //मैदानाबाहेरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित // थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभास्थळी होणार // सोबत रश्मी ठाकरे,तेजस ठाकरे हेही राहणार उपस्थित //