वेंगुर्ल्यात शिवसेनेतर्फे आनंद दिघेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Edited by: दिपेश परब
Published on: August 26, 2023 15:41 PM
views 112  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, पं स माजी सदस्य समाधान बांदवलकर, शिरोडा ग्रा प माजी सदस्य कौशिक परब, आडेली ग्रा.प सदस्य सुधीर धुरी, बाळा सावंत, बाया नागोरकर, संदेश सडवेलकर, अमोल गावडे, सुप्रिया वराडकर आदी उपस्थित होते.