
वैभववाडी : जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी करुळ घाटाला दिली भेट // घाटाच्या सुरक्षेसंदर्भात ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला दिल्या महत्त्वाच्या सुचना //दरड प्रवण क्षेत्रात बसविण्यात याव्यात जाळ्या // घाटात यंत्रणा सतर्क ठेवावी // संबंधित विभागाला दिल्या सुचना //