नितेश राणेंच्या प्रचारार्थ नाटळ - शिवडावात बैठक

Edited by:
Published on: November 17, 2024 20:37 PM
views 195  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी  कणकवली तालुक्यात फिरत असताना गाव शिवडाव येथे बैठक घेऊन आमदार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून आणा संबोधित केले.

 या प्रचाराच्या बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर्,शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताडे,शहर अध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, भाजप विभाग प्रमुख पपु गावकर्,शिवडाव ग्रामपंचायत सदस्य चंदू शिरसाट,जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, सचिन अडुळकर,बाळू मेस्त्री, अनिकेत नाईक,सुशील शिरसाठ,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते