उद्धव ठाकरे यांनी औषधांमध्ये कमिशन खाल्ले : नारायण राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 08:25 AM
views 493  views

वैभववाडी : महायुती मेळावा // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण // मी ७० टक्केसाठी आलो नाही // ८०टक्के मतदान भाजपा उमेदवाराला मिळायला हवी // मी नेता कधीच झालोच नाही // सर्व पदावर विनम्र राहुन कोकणी माणसाच्या सेवेसाठी काम केले // मी सेवक म्हणून काम केले//मी आतापर्यंत केलेल काम तुमच्यासमोर//वैभववाडीत सर्व काम प्राधान्याने होतात//येथील आमदाराने सर्व कामे मिळवून दिली//दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे//येथील लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी काम करताहेत//येथील आमदार राज्यातील सर्व आमदारांत उजवा//त्यांच्या मतदारसंघातील मताधिक्याचे मला नाही चिंता//विद्यमान खासदाराने ५७टक्के निधी खर्च केला नाही//ठेकेदाराने टक्केवारी न दिल्याने निधी खर्च करू शकलं नाही//विनायक राऊत यांच्यावर टीका//उद्धव ठाकरेंच्या जवळ स्वतः ची ताकद नाही आणि निघालेत मोदी हद्दपार करायला//मोदींच्या नावावर मत मिळवून निवडून आलेले आता त्यांचं अपप्रचार करताहेत//मोदींनी जातपात धर्म पाहील नाही//सर्वासामान्यांसाठी काम केले// उद्धव ठाकरे यांनी औषधांमध्ये कमिशन खाल्ले//आता केजरीवाल यांच्या सोबतच जाणार//राणेंच टिकास्त्र//मोदींच्या नेतृत्वाखालील देश प्रगतीपथावर//अनेक योजना राबविल्या//त्यांचा फायदा गोरगरिबांना झाला//आता एक गठ्ठा मतदान भाजपाला व्हायला हवे//नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन