राज्यात २२ जानेवारीला शासकीय सुट्टी

Edited by:
Published on: January 19, 2024 12:20 PM
views 760  views

मुंबई : २२ जानेवारी २०२४ ला राज्य शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. या दिवशी राज्यांमध्ये सर्व शाळा – महाविद्यालये त्याचबरोबर दारुचेही दुकान बंद असणार आहेत.

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे श्री. रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने देशभरातील लाखो भाविक उपस्थित होणार आहेत. त्या निमित्ताने अनेक राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.